अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकामध्ये चांगले कंद पोसण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
आले पीक कंद वाढीच्या अवस्थेत असताना, पिकाची अन्नद्रव्यांची गरज भागविण्यासाठी खाली दिलेल्या खतांचा एकत्रित वापर करावा. १२:३२:१६ @५० किलो + MOP (म्युरेट ऑफ पोटॅश) @५० किलो + सल्फर ९०% @३ किलो + ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम प्रति एकर द्यावे. टीप - खते देताना जमिनीमध्ये वाफसा असणे आवश्यक आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
9
इतर लेख