कृषी वार्ताUmesh Mahadik
चला तर, सातबारा उतारा समजून घेऊयात!
➡️शेतकरी बंधूंनो, ७/१२ चा उतारा म्हणजे काय?७/१२ उतारा काय दर्शवितो? ➡️जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्‍यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे. ➡️या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा
संदर्भ -Umesh Mahadik , हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
144
9
इतर लेख