क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पीक लागवडीबाबत महत्वाची माहिती!
• शेतकरी मित्रांनो, वांगी पिकाची लागवड करत असल्यास सरी- वरंबा किंवा १ मीटर रुंद गादी वाफा करणे लागवडीसाठी योग्य असतो. • दोन ओळीमधील अंतर १२० सेंमी आणि दोन रोपांमधील अंतर ४५ ते ६० सेंमी असावे. • ६ ते ८ हजार रोपे एकरी लागवड करावी. • तसेच बेड उंची देखील ५ ते १० इंच असणे आवश्यक आहे, जिथे वादळी हवा असते त्या ठिकाणी हि उंची कमीत कमी राखावी आणि जिथे पावसाचे प्रमाण जास्त आहे तिथे १ फुट उंची पर्यंत बेड करू शकता. टीप - लागवडीसाठी आपल्या भागातील मार्केटमध्ये मागणी असणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाणे खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-2623&pageName=क्लिक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
82
17
संबंधित लेख