क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
निसर्ग चक्रीवादळ नुकसान भरपाई साठी केंंन्द्राचा महाराष्ट्रासाठी ₹२६८.५९ कोटी निधी मंजुर.
➡️शेतकरी बंधूंनो,नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या सहा राज्यांना केंद्रिय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडून ₹ ४,३८१.८८ कोटी अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर झाली आहे. ➡️हि मदत ६ राज्यांत वाटप होणार आहे. या निधीच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ -प्रभुदेवा जीआर और शेट्टी योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
4
संबंधित लेख