हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान अंदाज!
या आठवड्यात दक्षिण मध्य महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित सर्व भागात हवामान कोरडे राहील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी होते परंतु सध्या तापमान सर्वसाधारण झाले आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
3
संबंधित लेख