अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पपई फळांच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी सल्ला!
शेतकरी मित्रांनो, आपले पपई पीक साधरणतः २०० ते २५० दिवसांदरम्यान असल्यास फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी ००:००:५० @५ किलो + मॅग्नेशियम सल्फेट @५ किलो प्रति एकर २०० लीटर पाण्यात व्यवस्थित एकत्र मिसळून ठिबकद्वारे दर आठवड्याला द्यावे. हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-373&pageName=क्लिक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
43
11
इतर लेख