अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील थ्रिप्स आणि करपा नियंत्रण!
45 ते 65 दिवसांच्या वयाच्या कांदा पिकातील फुलकिडे आणि करपा नियंत्रणासाठी लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन घटक असणारे कराटे @125 मिली आणि अ‍ॅझोक्सीस्ट्रॉबीन+ टेब्यूकॉनेझोल घटक असणारे कस्टोडीया 300 मिली एकर पाणी व सोबतच औषधांचा चांगला परिणामासाठी स्टिकर मिक्स करून फवारणी करावी. कीड व रोग नियंत्रणात येण्यासाठी शक्य झाल्यास फवारणी करताना एकच किंवा मध्यभागी छिद्र असणारा पम्पाचा नोझल वापरावा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
33
20
संबंधित लेख