अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरबूज लागवडीबाबत महत्वाची माहिती!
👉 खरबूज लागवडीसाठी साधारणतः १८-२० दिवस वयाची चांगली विकसित झालेली दर्जेदार रोपे पुनर्लागवड करण्यासाठी वापरावीत. 👉 लागवडीसाठी योग्य ओलावा असणे गरजेचे आहे. 👉 ट्रे मध्ये मधोमध असलेले रोप लागवडीसाठी वापरणे गरजेचे. 👉 जास्त वयाची किंवा जास्त उंचीची रोपे वापरू नये. 👉 लागवडीसाठी दोन ओळींमध्ये अंतर ६ - ८ फूट तर दोन रोपांमध्ये/बियांमध्ये २ फूट अंतर ठेवावे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
9
इतर लेख