अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड वेलीच्या जोमदार वाढीसाठी!
कलिंगड पुर्नलागवड झाल्यानंतर जमिनीतील बुरशीची लागवड होऊ नये व रोपांची वाढ निरोगी व्हावी यासाठी लागवडीनंतर साधारणतः ८ ते १० दिवसांनी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो + सुडोमोनास @१ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच ४ दिवसांनी वाढीसाठी १९:१९:१९ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-418,AGS-CP-573&pageName=क्लिक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
59
6
संबंधित लेख