अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पोसण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो, कांदा लागवडीपासून साधारणतः ६०-६५ दिवसांनी, कांदा चांगला पोसण्यासाठी विद्राव्य खत १३:००:४५ @१०० ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच रसशोषक किडी (थ्रिप्स) व करपा रोगाचे वेळोवेळी नियंत्रण करावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list= AGS-CN-371,AGS-CN-299&pageName=क्लिक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
143
18
संबंधित लेख