अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकात मल्चिंग पेपर चा वापर करताना!
थंडी मध्ये (कमी तापमानात) मल्चिंग पेपर ची काळ्या रंगाची बाजू वरच्या दिशेने करावी जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यकिरण आकर्षित करून जमिनीत उष्णता निर्माण होईल व पिकाची थंडीत जोमदार वाढ होईल. उन्हाळ्यात सफेद अथवा चंदेरी रंगाची बाजू वरच्या दिशेने करावी जेणेकरून सूर्यकिरण परावर्तित होऊन जास्त उष्णतेने पिकास हानी होणार नाही तसेच चंदेरी रंगामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन कीड नियंत्रणास पण मदत होते. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
9
इतर लेख