योजना व अनुदानTech with Rahul
पहा, मळणी यंत्र अनुदान योजना!
नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मळणी यंत्र घेण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. आपण सुध्दा या योजनेचा अवश्य लाभ घेवु शकता. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
8
इतर लेख