कृषि जुगाड़Zee Hindustan
कृषी क्रांती: शेतकर्‍यांच्या जुगाडाची कमाल!
अरे वा! भंगारातील खराब झालेल्या स्कुटरचा वापर करून सोप्या पद्धतीने जमिनीची मशागत करण्यासाठी पॉवर टिलर तयार केला आहे. हा जुगाड कसा तयार केला, याचा वापर कसा केला जातो याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - Zee Hindustan, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
1
संबंधित लेख