कृषी वार्ताAgriculture Department, GoM
जाणून घेऊया, कृषि पायाभूत विकास निधी (AIF) योजनेबाबत!
शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या कृषि पायाभूत विकास निधी योजना (AIF) योजनेची उद्दिष्टे, योजेनचा कालावधी, लाभार्थी, नियम व अटी याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ - Agriculture Department, GoM हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
50
1
इतर लेख