व्हिडिओरॉयल शेतकरी
पहा, अशी करा गोण्यांवरील दिलेल्या खतांची ओळख!
शेतकरी मित्रांनो, जेव्हा खत खरेदी करतो तेव्हा गोणीवर नेमकं काय लिहलेल आहे. त्यामधील अन्नद्रव्यांची माहिती अनेक शेतकरी बांधवाच्या लक्षात येत नाही. पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची सांकेतिक नावे सदरील व्हिडिओ मध्ये सांगितली आहेत जेणेकरून आपल्याला खते खरेदी करताना खतामधील अन्नद्रव्ये ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होईल. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- रॉयल शेतकरी, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
95
8