कृषी वार्ताआपलं गाव आपला विकास
सावधान! सोलर पंप योजनेत अशी होते फसवणूक.
➡️शेतकरी बंधूंनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना तसेच पीएम कुसुम योजना या योजनेअंतर्गत काही फेक वेबसाईट तयार करून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले जात आहे. ➡️या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची फसवणूक कशी केली जाते या बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. ➡️ शेतकरी मित्रांनो अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - आपलं गाव आपला विकास, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
65
4
इतर लेख