अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा बीजोत्पादन लागवड!
👉 बीजोत्पादन कांदा लागवड हि नोव्हेंबरमध्ये करावी. 👉 लागवडीसाठी एकरी १००० किलो कंद आवश्यक असतात. 👉 तसेच लागवडीसाठी ५ ते ७ सेंटीमीटर व्यासाचा कांदा निवडावा. 👉 निरोगी कंद निवडावे व निवडलेले कंद चांगले कापावे. 👉 बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी शिफारशीनुसार बुरशीनाशकासह १३:००:४५ या विद्राव्य खताचा बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
162
50
संबंधित लेख