पशुपालनNatural Fact
नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र 2020| नाबार्ड पशुपालन लोन योजना!
➡️शेतकरी बंधूंनो,जे शेतकरी आपल्या शेतीच्या जोडीने दुग्ध व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी 'डेअरी उद्योजक विकास योजना' हि अतिशय महत्वपूर्ण योजना आहे. ➡️या योजनेंतर्गत शेतकरी ७ लाखांपर्यन्त कर्ज घेऊ शकता आणि ३३ % अनुदानाचाही लाभ घेऊ शकता. ➡️काय आहे हि योजना,आणि शेतकरी कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ:- Natural fact, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
52
9
इतर लेख