व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगडाच्या पिकातून लाखोचं उत्पन्न काढले संतोष पवारांनी!
• शेतकरी बंधूंनो, संतोषरावांना कमीत कमी खर्चात जास्त गुणवत्तापूर्ण उत्पादन मागच्या वर्षी मिळाले. • संतोष पवारांना कलिंगड पिकासाठी पिकांच्या वाणांची निवड, पाणी, खत व्यवस्थापन त्यावर येणारे कीड व रोग नियंत्रण, पीक लागवडी पासून तर काढणी प्रयन्त प्रत्येक टप्यावर योग्य मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टारकडून त्यांना मिळाले. • संतोष पवारांच्या मेहनतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
8
इतर लेख