व्हिडिओहोय आम्ही शेतकरी
ट्रॅक्टर खरेदी करताय !! मग हा व्हिडीओ जरूर पहा. भाग-२
➡️शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टर मधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याची ताकत.त्यालाच आपण HP म्हणजेच हॉर्स पॉवर म्हणतो. ➡️ट्रॅक्टर ची HP हि कशी ठरवायची, याचे किती प्रकार असतात या विषीयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- होय आम्ही शेतकरी, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
4
संबंधित लेख