व्हिडिओरॉयल शेतकरी
शेतीला पाणी देण्याची योग्य पद्धती कोणती? पहा सिंचन तंत्र!
➡️शेतकरी बंधूंनो, बहुतांश शेतकरी पिकांना ठिबक द्वारे पाणी देत असताना ठिबक पाइप लाईन झाडाच्या जवळ ठेवतात.या मुळे झाडाच्या मुळाशी पाणी जाते. ➡️परंतु हि पद्धत कितपत योग्य आहे याचा परिणाम झाडांवर होतो. ➡️यासाठी कोणती योग्य पद्धत आहे ठिबक द्वारे पाणी देण्याची हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यन्त बघा.
संदर्भ:- रॉयल शेतकरी, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
136
11
इतर लेख