अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण!
➡️शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकांमध्ये तणांचा अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. तणामुळे पीक उत्पादनात घट होते. ➡️पिकामध्ये सुरवातीचे ४५ दिवस तणांचे नियंत्रण निंदणी (खुरपणी) द्वारा करावी. ➡️ओलिताचा हरभरा असल्यास पेरणी ओलित करून करावी. पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी (पेरणीपासून ४८ तासांत) पेंडीमिथॅलीन तणनाशक फवारणी- प्रति १० लिटर पाण्यात ५० ते ७० मिली. ➡️तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमिनीच्या पृष्ठभागात ओल असणे गरजेचे आहे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
124
21
संबंधित लेख