स्मार्ट शेतीए बी पी माझा
शेती इस्रायलची शेतकऱ्यांच्या फायद्याची!
शेतकरी बंधूंनो, दूध व मधाच्या नद्यांचे जिथे वाहतात असा प्रदेश म्हणून इस्राईलचे वर्णन केले जाते. चला तर आपण इस्राईलच्या पद्धतीने करणाऱ्या शेतकऱ्याच्या फार्मची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - ए बी पी माझा, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
102
4
इतर लेख