कृषी वार्ताManoj G
जन धन खातेधारकांना सरकार परत १५०० रुपये देणार! केंद्र सरकारचे नवीन पॅकेज.
"👉जन धन खातेधारकांना सरकार परत १५०० रुपये देणार! केंद्र सरकारचे नवीन पॅकेज. 👉शेतकरी बंधूंनो, आता राज्यातील शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी होणार दुखाची. केंद्र सरकार जनधन खातेधारकांच्या खात्यात १५०० रुपये पाठविणार असल्याची शक्यता आहे. 👉प्रत्येक कुटुंबासाठी तिसऱ्या पॅकेज देण्याची तयारी करत आहे. या विषयी अधिक माहितीसाठी हा विडिओ शेवटपर्यंत बघा. "
संदर्भ - Manoj G, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
116
9
संबंधित लेख