अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकाच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये!
कांदा पिकाच्या लागवडीनंतर साधारणतः ४५ ते ५० दिवसांनी पिकाच्या वाढीसाठी युरिया @२० किलो प्रति एकरी द्यावे. तसेच १२:६१:०० @१०० ग्रॅम + ह्यूमिक ऍसिड @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच पिकातील रसशोषक किडी व बुरशीजन्य रोगांचे वेळीच नियंत्रण करावे. खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-369,AGS-CN-035&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
146
32
संबंधित लेख