कृषी वार्ताRoyal Shetkari
पाईपलाईन विषयी कायदा; संपूर्ण माहिती!
शेतकरी मित्रांनो, आपली शेती 🌾 पिकवण्यासाठी अनेकदा आपल्याला शेजारच्या शेतातून पाईपलाईन घ्यावी लागवते. परंतु आपण अनेकवेळा पहिले आहे पाईपलाईन घेताना वाद होतात. त्यामुळे पाण्यासाठी अडथळे निर्माण होतात... तर शेतकरी मित्रांनो पाईपलाईन आणण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत ते लक्षात घेऊन आपण पाईपलाईन आणू शकता. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. अधिक माहितीसाठी येथेhttps://sites.google.com/site/jaminamahasulaniyamapustika/mahasuli-pustaka-paripatraka-kramanka-11/mahasuli-pustaka-paripatraka-kramanka-10क्लिक करा.
संदर्भ:- Royal Shetkari, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
172
20
इतर लेख