कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
एक शेतकरी एक डिपीच्या प्रलंबित जोडण्या जानेवारी पर्यंत होणार!
👉शेतकरी बंधूंनो, एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा; ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या,असे उर्जामंत्री यांनी सांगितले आहे. 👉याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात वीजजोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत; ते प्रस्तावित कृषी पंप वीज जोडणी धोरणात मार्गी लागतील. त्याचबरोबर महावितरणमधील ३ हजार ५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. 👉याविषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
148
8
इतर लेख