व्हिडिओमशिनरी ज्ञान
स्मार्ट शेतीसाठी स्मार्ट जॉन डियर ट्रॅक्टर🚜!
अद्भुत😳, विनाचालक ट्रॅक्टर....आजच्या आधुनिक शेती पद्धतीत ऑटो ट्रॅक्ट (विनाचालक) ट्रॅक्टरद्वारे शेतात नांगरणी कशी करावी तसेच या ट्रॅक्टरची कार्य पद्धती सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- मशिनरी ज्ञान, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
95
6
संबंधित लेख