व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकाच्या अधिक आणि दर्जेदार उत्पादनासाठी व्यवस्थापनाची पंचसुत्रे!
मका पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याची पंचसुत्रे अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहेत. तर हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या मका पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळावा.
संदर्भ - अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
64
7
इतर लेख