व्हिडिओTractor Junction,
पहा, स्मार्ट 🚜 ट्रॅक्टर!
आतापर्यंत फोन स्मार्ट होते परंतु आता शेतकऱ्यांचा आवडता मित्र म्हणजेच 🚜 ट्रॅक्टरही नवीन तंत्रज्ञानाची गती ठेवत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एक उत्कृष्ट तंत्रज्ञानासह स्मार्ट ट्रॅक्टरबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघूया. अ‍ॅग्रोस्टार कृषीज्ञानला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक कराulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ -Tractor Junction, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
38
0
संबंधित लेख