कृषी वार्ताTech with Rahul
पोट हिश्यांचे होणार स्वतंत्र 7/12 उतारे!
👉शेतकरी बंधूंनो, पोट हिश्यांचे स्वतंत्र सात-बारा उतारे करण्यासाठी एक हजार रूपये इतके मोजणी शुल्क आकारले जाणार आहेत. 👉मोजणीची आवश्यकता नसल्यास विनामोजणी सात-बारा व नकाशे स्वतंत्र करून दिल्या जाणार आहेत. 👉याविषयाची अधिक महत्वपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
10
संबंधित लेख