अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा 🥔पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण!
👉शेतकरी बंधूंनो, बटाटा 🥔पिकावर रस शोषक किडी पानातील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडून वाकडी होतात. 👉या किडींच्या नियंत्रणासाठी थायामेथाॅक्झाम (२५ इसी) ८ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ - अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
27
6
संबंधित लेख