व्हिडिओUmesh Mahadik
जाणून घ्या, नोटरी व नोंदणी कराराची वैधता!
शेतकरी मित्रांनो, नोंदणीकृत करार नेहमीच नोटरी करारापेक्षा कायदेशीररित्या योग्य व वैध असतो. कोणत्याही व्यवहारामध्ये करार करणे हि एक अत्यंत महत्वाची बाब आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नोटरी व नोंदणी करार यातील फरक सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Umesh Mahadik., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
57
3
संबंधित लेख