अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊस पिकाची जोमदार वाढ व फुटव्यांसाठी अन्नद्रव्ये!
ऊस पिकाच्या जोमदार वाढ व अधिक फुटव्यांची १९:१९:१९ हे विद्राव्य खत @३ किलो एकरी असे आठवड्यात दोनवेळा पुढील ४ आठवडे द्यावे, तसेच एकवेळा मॅग्नेशियम @५ किलो एकर एकवेळा द्यावे. सोबतच पांढरी मुळी वाढून अन्नद्रव्यांचा अपटेक चांगला व्हावा यासाठी महिन्यातून एकवेळ ह्युमिक @५०० ग्रॅम प्रती एकर द्यावे. पिकातील तणांची वाढ होऊ देऊ नये. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-368,AGS-CN-035&pageName=क्लिक करा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
150
62
संबंधित लेख