अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड लागवडीपूर्वी या 'गोष्टी' जरूर लक्षात घ्या.
• शेतकरी मित्रांनो, एक एकर कलिंगड लागवडीसाठी साधारणतः ६००० ते ७००० बियाणे लागतात. • वेलींच्या चांगल्या वाढीसाठी योग्य अंतर राखणे आवश्यक आहे - दोन ओळीतील अंतर ४ ते ६ फूट; दोन रोपांतील अंतर १.२५ ते १.५० फूट ठेवावे. • एकरी रोपे - अपेक्षित उत्पादनासाठी ६००० रोपे असणे आवश्यक आहे. • बियाणांची उगवण ८ ते १० दिवसांत होते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
102
23
इतर लेख