योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
जमिनीचा जुना फेरफार, सातबारा उतारा पहा ऑनलाईन.
शेतकरी बंधूंनो, जातीय प्रमाणपत्र, फेरफार, गट सर्वे नंबर अधिक कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला भूमिलेख कार्यालयात जावे लागते. या आता आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही .यासाठी आपण ऑनलाईन काढू शकता . हे कसे काढायचे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
2
इतर लेख