जैविक शेतीआपली शेती आपली प्रयोगशाळा
बनवा, हिरव्या लिंबोळी पासुन प्रभावी किटकनाशक!
आपण सर्वजण जाणतो कि सेंद्रिय शेतीमध्ये कडुलिंबाला फार महत्व आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिरव्या लिंबोळीपासून प्रभावी कीटकनाशक कसे बनविता येईल हे जाणून घेणार आहोत तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- आपली शेती आपली प्रयोगशाळा., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
120
14
इतर लेख