व्हिडिओAgricoss Farmer
वांगी पिकातील फळ पोखरणाऱ्या अळी 🐛 नियंत्रणासाठी उपाययोजना!
शेतकरी मित्रांनो, वांगी पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास फळांचे नुकसान होऊन उत्पादनात घट येते. वांगी पिकांमधील सर्वात हानिकारक ठरणारी हि कीड आहे. तर हि अळी कशी ओळखावी? व नियंत्रण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Agricoss Farmer., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
14
संबंधित लेख