सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, कलिंगड लागवडीसाठी बेसल डोस!
कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लागवडीपूर्वी खालील प्रमाणे खतमात्रा (बेसल डोस) द्यावी. खते प्रमाण/एकर निंबोळी पेंड 200 किलो एसएसपी 200 किलो पोटॅश 100 किलो गंधक 3 किलो झेबा 5 किलो हि सर्व खते एकत्र करून बेडमध्ये मिसळून द्यावीत. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-279&pageName=क्लिक करा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
68
12
इतर लेख