AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केळी पिकातील महत्वाची आंतरमशागत!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळी पिकातील महत्वाची आंतरमशागत!
• केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि विकासासाठी सुरुवातीपासून कोळपणी, खुरपणी करून जमिन स्वच्छ व भुसभुशित ठेवावी. • केळीच्या बुंध्यालगत येणारे पिले किंवा सकर वेळच्या वेळी झाडाला फुल लागेपर्यंत काढून टाकावीत. • जेणेकरून सकरची मुख्य झाडासोबत अन्नद्रव्ये, पाणी आणि इतर घटकांसोबत होणारी स्पर्धा कमी होईल. • तसेच घड निसवल्यानंतर गरज पडल्यास झाडांना आधार द्यावा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
43
3
इतर लेख