व्हिडिओशाश्वत शेती
सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान!
हरभरा हे रब्बी हंगामातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तर या पिकाच्या लागवडी पासून ते काढणीपर्यंत ची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- शाश्वत शेती,
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.