कृषी वार्ताबी बी सी
ऑनलाईन सातबारा कसा काढायचा? संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
शेतकरी बंधूंनो, पूर्वी आपणास सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात खेटे घालावे लागत. आता मात्र असं करण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकारनं 2 कोटींहून अधिक सातबारे ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. पण, डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढायचा कसा, तो कसा वाचायचा आणि त्याचे फायदे काय, याविषयीची सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा.
संदर्भ - बी बी सी, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
183
8
संबंधित लेख