क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान!
शेतकरी मित्रांनो, २३ सप्टेंबर, म्हणजेच आज विदर्भ ते मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर, पुणे, रायगड या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
169
7
संबंधित लेख