क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
कांदा पिकावरील करपा रोगाचे नियंत्रण.
खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे कांदा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचे प्रमाण जास्त वाढते. या रोगामुळे कांद्याच्या पातीवर सुरवातीस लहान, खोलगट, पांढरे चट्टे पडतात. या चट्ट्याचा मध्यभाग जांभळट लालसर होतो आणि कडा पिवळसर दिसतात.कांद्यावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसताच १० ते१५ दिवसाच्या अंतराने मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिली या बुरशीनाशकांची प्रति पंप फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
174
76
संबंधित लेख