क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
सोयाबीन पिकावरील पाने खाणारी अळीचे नियंत्रण
शेतकरी बंधूंनो,उशिरा पेरणी केलेल्‍या सोयाबीन पिकावरील पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी इंडोक्‍झाकार्ब (१५.८ टक्के) ०.७ मिली किंवा फ्ल्‍युबेंडिअमाईड (३९.३५ टक्के) ०.३ मिली प्रति लिटर फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
4
संबंधित लेख