क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांना पेंशन देणारी 'किसान मानधन योजना'!
केंद्र सरकार ने शेतकऱ्यांना महिना ३००० हे मानधन मिळावे यासाठी किसान मानधन योजना सुरु केली आहे. १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना अगदी च किरकोळ हप्त्या वर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर मासिक ३००० रुपये पेन्शन देणारी ही योजना, पहा काय आहे योजना, आणि ऑनलाईन कशाप्रकारे लाभ घेऊ शकतो.हि माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण करा.
संदर्भ : प्रभुदेवा जीआर व शेती योजना, जर आपल्याला वाटत असेल की ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त असेल तर आपल्या मित्रांसह सामायिक करा आणि सामायिक करा.
172
24
संबंधित लेख