क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तासी एस सी रेलटेड इन्फॉर्मशन
शेतकऱ्यांना दिलासा; 307 कोटी रुपायांचा शासन निर्णय जाहीर.
नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी ३०७ कोटींचा शासन निर्णय जाहीर केला आहे.अतिवृष्टी किंवा पुरामुळे जे किमान ३३% नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांकडे १ हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तरी या शासन निर्णयाचा फायदा घेऊ शकता.अधिक माहिती साठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
243
25
संबंधित लेख