पशुपालनएनडीडीबी
जनावरांसाठी साइलेज बनविण्याची पद्धत!
पशु पालकांनो साईलेज म्हणजे जनावरांसाठी एक पोषक आहार. आपल्या जनावरांना पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी साईलेज तयार करण्याची गरज भासते. तर हा पोषक चारा कसा बनविला जातो. यामुळे जनावरांना काय फायदे होतात. हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- एनडीडीबी., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
89
4
संबंधित लेख