क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील फळ पोखरणारी अळी नियंत्रण!
मिरची पिकातील फळे पोखरणाऱ्या किडीची अळी सुरुवातीला कळी व फुलांना नुकसान करते नंतरच्या काळात फळांच्या देठाजवळील भाग खाते. त्यामुळे कळी, फुले आणि अपरिपक्व फळे गळून पडतात. यावर उपाययोजना म्हणून अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर त्यावर इमामेक्टिन बेन्झोएट घटक असणारे ईएम १ @ ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
51
9
संबंधित लेख