क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओइंडियन फार्मर
पहा, वेगवेगळ्या प्रकारचे फवारणी पंप व नोझल!
शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये फवारणी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पंप, नोझल मार्केटमध्ये उ[लुब्ध असतात. तर आपण निवडलेला व आपल्याकडे असणारा पंप कसा हाताळावा, औषध फवारणी करताना कोणते नोझल वापरणे योग्य आहे व औषधे फवारताना काळजी कशी घ्यावी? याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
संदर्भ - इंडियन फार्मर., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
81
0
संबंधित लेख